ग्रामपंचायत वायंगणी

या अधिकृत संकेतस्थळावर आपले स्वागत आहे

परिचय

वायंगणी ग्रामपंचायत ही वेंगुर्ला तालुक्यातील एक स्थानिक स्वराज्य संस्था आहे, जी गावाच्या विकासासाठी आणि प्रशासनासाठी विविध विभाग व जबाबदाऱ्या पार पाडते.

प्रशासकीय आणि कार्यकारी विभाग

  • सरपंच: हे ग्रामपंचायतीचे कार्यकारी प्रमुख असतात.त्यांची प्रमुख कार्ये मासिक सभा घेणे, गावातील विकास योजनांची अंमलबजावणी करणे, कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवणे आणि ग्रामपंचायतीचे दस्तऐवज सुस्थितीत ठेवणे ही आहेत.
  • उपसरपंच: सरपंचांच्या अनुपस्थितीत कार्यभार पाहतात.
  • ग्रामपंचायत अधिकारी: हा ग्रामपंचायतीचा सचिव आणि प्रशासकीय प्रमुख असतो. त्यांची निवड जिल्हा परिषदेकडून होते आणि ते गावाच्या विकासाच्या कामाचे नियोजन करणे, निधीचा योग्य वापर करणे आणि सरकारी योजनांची माहिती लोकांना देणे यांसारखी कामे करतात.
  • ग्रामपंचायत सदस्य: हे स्थानिक निवडणुकीद्वारे निवडून आलेले प्रतिनिधी असतात. 
  • ग्रामसभा: ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा हे सर्वात महत्त्वाचे व्यासपीठ आहे, जिथे गावातील मतदार विकास योजनांवर चर्चा करतात आणि ग्रामपंचायतीला त्यांच्या कामाबद्दल प्रश्न विचारतात.
  • ग्रामसभा सदस्य: गावातील १८ वर्षे पूर्ण झालेले सर्व रहिवासी ग्रामसभेचे सदस्य असतात.
  • ग्रामपंचायतीवरील नियंत्रण: ग्रामपंचायत ही ग्रामसभेला जबाबदार असते. 
श्री. दत्‍ताराम अरूण दुतोंडकर
सरपंच

📱 ९६८९७२६६२२

श्री. रविंद्र सहदेव धोंड
उपसरपंच

📱 ९४२२८२१७०८

श्री. मधुकर नंदकिशोर नवार
ग्रामपंचायत अधिकारी

📱 ९४०३७५११६६

ग्रामपंचायत कार्यकारिणी

अ. क्र.पदाधिकारी नावपदमोबाईल क्र.
०१)श्री. दत्‍ताराम अरूण दुतोंडकरसरपंच९६८९७२६६२२
०२)श्री. रविंद्र  सहदेव धोंडउपसरपंच९४२२८२१७०८
०३)सौ. विद्या विवेक कांबळीग्रा. पं. सदस्य७३८५४७९५८७
०४)श्री. अनंत सिताराम केळजीग्रा. पं. सदस्य७०३८७५०४४३
०५)सौ. दिपाली दिनेश नांदोसकरग्रा. पं. सदस्य९४२०९६०१८५
०६)सौ. सविता संभाजी परबग्रा. पं. सदस्य९४०४४९८८१२
०७)श्री. महेश मनोहर मुणनकरग्रा. पं. सदस्य९४२११८९६१४
०८)श्री. अनंत दत्‍तात्रय मठकरग्रा. पं. सदस्य९०१११८०७५९
०९)सौ. राखी बाळा धोंडग्रा. पं. सदस्य९४०३९०८३३०
१०)सौ. विद्या शैलेश गोवेकरग्रा. पं. सदस्य९४२३२४३५२०

ग्रामस्तरीय शासकीय अधिकारी

अ. क्र.कर्मचारी नावपदमोबाईल क्र.
०१)श्री. मधुकर नंदकिशोर नवारग्रामपंचायत अधिकारी९४०३७५११६६

ग्रामपंचायत कर्मचारी

अ. क्र.कर्मचारी नावपदमोबाईल क्र.
०१)श्री. सुधाकर अनंत धोंडसंगणक परिचालक९४२२०४१६९१
०२)श्री. महेश तुकाराम गावडेलिपिक९४०३०७३०१६
०३)श्री. सत्‍वशिल  मनोहर  परबशिपाई७७९८३२३९३५
०४)श्रीम. सुवर्णा सहदेव मसुरकरडाटा ऑपरेटर९४२१०१५२४५

ग्रामपंचायत वायंगणी

वायंगणी ग्रामपंचायत ही वेंगुर्ला तालुक्यातील एक स्थानिक स्वराज्य संस्था आहे, जी गावाच्या विकासासाठी आणि प्रशासनासाठी विविध विभाग व जबाबदाऱ्या पार पाडते.

संपर्क

ग्रामपंचायत कार्यालय वायंगणी
गाव : वायंगणी
तालुका : वेंगुर्ला
जिल्हा : सिंधुदुर्ग
संपर्क : ०२३६६ २६५५०२
ई-मेल : wayangani07@gmail.com

Scroll to Top